Special Report | स्वातंत्र्यदिनी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन

Special Report | स्वातंत्र्यदिनी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 9:38 PM

देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, त्याचवेळी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन पाहायला मिळालं. त्यात शेतकरी, प्राध्यापक, महिला आंदोलनाचा समावेश होता. मंत्रालयासमोर शेतकऱ्यांनं आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर पुण्यात प्राध्यापकांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकारचं लक्ष आपल्या प्रश्नांकडे वळवण्याचा प्रयत्न केला.

देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, त्याचवेळी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन पाहायला मिळालं. त्यात शेतकरी, प्राध्यापक, महिला आंदोलनाचा समावेश होता. मंत्रालयासमोर शेतकऱ्यांनं आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर पुण्यात प्राध्यापकांनी अर्धनग्न आंदोलन करत सरकारचं लक्ष आपल्या प्रश्नांकडे वळवण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. या आंदोलनामागे आढावा घेणारा हा रिपोर्ट