Special Report | गृहमंत्री अमित शाहांचं ‘मिशन काश्मीर’

Special Report | गृहमंत्री अमित शाहांचं ‘मिशन काश्मीर’

| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 11:50 PM

कलम 370 रद्द झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात त्यांनी अनेक भागांना भेटी दिल्या. सध्या काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत.

मुंबई : कलम 370 रद्द झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात त्यांनी अनेक भागांना भेटी दिल्या. सध्या काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाह यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आले. पाहा स्पेशल रिपोर्ट…