Special Report | क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई झाली, त्या दिवशी नेमकं काय घडलं ?

Special Report | क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई झाली, त्या दिवशी नेमकं काय घडलं ?

| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 12:10 AM

के.पी. गोसावी आणि समीर वानखेडे एकत्र होते. कारवाई झाल्यानंतर गोसावीचा मला फोन आला. गोसावीबरोबर मी क्रूझ टर्मिनलवर गेलो. असं प्रभाकर साईल यांनी सांगितलं. पाहा स्पेशल रिपोर्ट...

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने आणखी एक नवा खुलासा केला आहे. त्याने नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. या कारवाईमध्ये के.पी. गोसावी आणि समीर वानखेडे एकत्र होते. कारवाई झाल्यानंतर गोसावीचा मला फोन आला. गोसावीबरोबर मी क्रूझ टर्मिनलवर गेलो. असं प्रभाकर साईल यांनी सांगितलं. पाहा स्पेशल रिपोर्ट…