Special Report | नितीन गडकरींच्या महाराष्ट्र दौऱ्यामागे नक्की काय ?

Special Report | नितीन गडकरींच्या महाराष्ट्र दौऱ्यामागे नक्की काय ?

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 10:15 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमांचा महाराष्ट्रात धडाका सुरु आहे. पुणे, अहमदनर आणि साताऱ्यात गडकरी यांचे कार्यक्रम झाले आहेत. सध्या ते राजकारणात एवढे सक्रिय का झाले आहेत, याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमांचा महाराष्ट्रात धडाका सुरु आहे. पुणे, अहमदनर आणि साताऱ्यात गडकरी यांचे कार्यक्रम झाले आहेत. सध्या ते राजकारणात एवढे सक्रिय का झाले आहेत, याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे. आज त्यांचा नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी नाशिकचे भरभरुन कौतुक केले.