Special Report | राज्यसभेत गोंधळ, मार्शल आणि विरोधक आमनेसामने

Special Report | राज्यसभेत गोंधळ, मार्शल आणि विरोधक आमनेसामने

| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 9:25 PM

राज्यसभेत विमा विधेयकावरुन असा काही गोंधळ झाला की थेट मार्शलला बोलवावं लागलं. पण मार्शल्सला बोलावल्यानंतर गोंधळात आणखी भर पडली.

राज्यसभेत विमा विधेयकावरुन असा काही गोंधळ झाला की थेट मार्शलला बोलवावं लागलं. पण मार्शल्सला बोलावल्यानंतर गोंधळात आणखी भर पडली. विरोधकांनी धक्काबुक्की आणि मारहाणचा आरोप केला आहे. तर मंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांवर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Aug 12, 2021 09:25 PM