Special Report | एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायदा लागणार ?
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा म्हणून अनिल परबांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. संप मिटविण्यासाठी आता संप मागे घेतला तरी जी कारवाई सरकारनं केलीय किंवा यापुढं कारवाई होईल ती कारवाई मागे घेतली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा म्हणून अनिल परबांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. संप मिटविण्यासाठी आता संप मागे घेतला तरी जी कारवाई सरकारनं केलीय किंवा यापुढं कारवाई होईल ती कारवाई मागे घेतली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत असल्याचंदेखील त्यांनी म्हटलंय.
