Special Report | अमेरिकेच्या खासदाराची तैवानला अचानक भेट, चीनचा थयथयाट

Special Report | अमेरिकेच्या खासदाराची तैवानला अचानक भेट, चीनचा थयथयाट

| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 1:17 AM

अमेरिका आणि चीनचं वैर जगाला माहिती आहे. दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करत असतात. आता अमेरिकेने चीनला शह देण्यासाठी तैवानसोबत वाटाघाटी सुरू केलीय.

अमेरिका आणि चीनचं वैर जगाला माहिती आहे. दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करत असतात. आता अमेरिकेने चीनला शह देण्यासाठी तैवानसोबत वाटाघाटी सुरू केलीय. याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या 3 खासदारांनी अचानक तैवानला अचानक भेट दिलीय. या भेटीमागील नेमकं कारण काय आणि यावर चीनने कसा थयथयाट केला यावरील हा खास रिपोर्ट (Special report on Taiwan America China politics ).

Published on: Jun 09, 2021 12:25 AM