पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार, केरळमध्ये डाव्यांचा झेंडा, इतर राज्यांचं काय, पाहा अचूक एक्झिट पोल
पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार, केरळमध्ये डाव्यांचा झेंडा, इतर राज्यांचं काय, पाहा अचूक एक्झिट पोल
मुंबई : देशात पाच राज्यांच्या विधनासभा निवडणुका पार पडल्या. या पाचही राज्यांमध्ये कोणाची सत्ता येणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आज पश्चिम बंगालमधील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचेच सरकार येणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. जाणून घ्या. कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार