VIDEO : Pankaja Munde | मला संपवण्याच प्रयत्न पण मी संपले नाही – पंकजा मुंडे

VIDEO : Pankaja Munde | मला संपवण्याच प्रयत्न पण मी संपले नाही – पंकजा मुंडे

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 2:39 PM

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. मुंबईतील वरळी निवासस्थानावर पंकजा मुंडेंनी खासदार प्रीतम मुंडेंना (Pritam Munde) मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काही सूचक विधाने केली तर काही रोखठोक भाष्य केलं. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला संपवण्याच प्रयत्न पण मी संपले नाही.