सांगलीतील वाक्षेवाडी गावामधील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी तारेवरची कसरत

| Updated on: Sep 15, 2022 | 5:43 PM

निक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली आहे. पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे कंबरे इतक्या पाण्यातून एकमेकांच्या मदतीने शाळेला जावे लागत आहे.

Follow us on

सांगली-  वाक्षेवाडी गावामधीलविद्यार्थ्यांची (Students) शिक्षणासाठी तारेवरची कसरत करत आहेत.  शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ओढ्यालापार करून जावे लागत आहे. ओढा भरून वाहत असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेसाठी (School)जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी (Citizen)  प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली आहे. पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे कंबरे इतक्या पाण्यातून एकमेकांच्या मदतीने शाळेला जावे लागत आहे. याबरोबरच ओढ्यातील पाण्यामुळे लहानमुलांना शाळेत जाणे शक्य नाही.