Maharashtra Assembly : BJP च्या 12 आमदारांच्या निलंबनावर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly : BJP च्या 12 आमदारांच्या निलंबनावर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2021 | 8:34 PM

ज्या पद्धतीने लोकशाहीची थट्टा होत आहे, निराधार, अपंग, असहाय्य व्यक्तींचे प्रश्न मांडणारे हे व्यासपीठ आहे. सत्तेची मस्ती आणि माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. (Sudhir Mungantiwar's reaction to the suspension of 12 BJP MLAs)

मुंबई : विधानसभा ही महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. ह्यांना जी मस्ती आलीय ती धीरे धीरे राष्ट्रपती राजवटीकडे जात आहे. ज्या पद्धतीने लोकशाहीची थट्टा होत आहे, निराधार, अपंग, असहाय्य व्यक्तींचे प्रश्न मांडणारे हे व्यासपीठ आहे. सत्तेची मस्ती आणि माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही.