Marathi News Videos Terrorist Attack in Rajouri A big conspiracy of terrorists foiled in Rajouri two terrorists were killed in an encounter three jawans were martyred

Terrorist Attack in Rajouri: राजौरीमध्ये दहशदवाद्यांचा मोठा कट उधळला, चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा, तीन जवान शहिद
या चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात लष्करांना यश आले आहे. सध्या या ठिकाणी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Terrorist Attack in Rajouri: स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर दहशदवाद्यांचा मोठा कट उधळण्यात लष्करांना यश आलेले आहे. राजौरीच्या लष्करी कॅम्पवर सकाळी दहशदवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर दहशवादी आणि लष्करांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात लष्करांना यश आले आहे. सध्या या ठिकाणी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे परगल येथील लष्करी छावणीत किती दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते याबाबत ठोस माहिती समोर येणे बाकी आहे. मात्र लष्कराच्या सतर्कतेने मोठा घातपात टळला आहे.
Published on: Aug 11, 2022 9:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भटक्या कुत्र्यांकडून चावा, मोकाट गायीचा हल्ला; 2 घटनांनी वाढवली चिंता
Video : दोन किलोमीटरचे 500 रुपये, मुंबईचे टॅक्सी ड्रायवर लुटतात की..
लॅपटॉपवर काय करता, यावरही कंपनीची नजर? कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
हास्यजत्रेची 8 वर्षे पूर्ण; प्राजक्ता माळीसह इतर कलाकारांकडून जल्लोष
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
येवल्यात कोथिंबिरीला कवडीमोल भाव; शेतकऱ्याने दीड एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटावेटर
महाबळेश्वर : रस्त्यांची झाली चाळण, सह्याद्री ट्रेकर्सने सुरु केली खड्डे भरो मोहिम
नवेगावबांध-धाबेपवनी रस्त्याच्या दूरवस्थेविरोधात नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरले
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस