VIDEO : Mumbai | फोर्ट परिसरातील अप्सरा इमारतीचा स्लॅब कोसळला, अग्निशमन दल दाखल

VIDEO : Mumbai | फोर्ट परिसरातील अप्सरा इमारतीचा स्लॅब कोसळला, अग्निशमन दल दाखल

| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 1:34 PM

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) फोर्ट परिसरात (Mumbai News) एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची  इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे.

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) फोर्ट परिसरात (Mumbai News) एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची  इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत 34 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. याशिवाय 5 जण इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट हा उच्चभ्रू परिसर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.