राज्य सरकार वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता  

राज्य सरकार वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता  

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 3:40 PM

वाईनचा निर्णय मागे घेण्याची शक्यता

वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतल्यास मला काहीचं फरक पडणार नाही अस शरद पवारांनी म्हणटल्यामुळे वाईनचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. तसेच वाईन आणि इतरांमधला आपण जाणून घेतला पाहिचे असंही शरद पवारांनी सांगितलं आहे. लोकांचा विरोध होत असताना सरकारने आपला निर्णय बदलावा ही माझी भूमिका आहे – sharad pawar