शाब्बास गं रणरागिणी! उधळणाऱ्या बैलाला तरुणीनं केलं शांत, व्हिडीओ व्हायरल

शाब्बास गं रणरागिणी! उधळणाऱ्या बैलाला तरुणीनं केलं शांत, व्हिडीओ व्हायरल

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 10:57 AM

एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बैलगाडा शर्यतीतील बैलांना आवर घालताना दिसत आहे.

एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बैलगाडा शर्यतीतील बैलांना आवर घालताना दिसत आहे. तीने बैलगाडा शर्यतीसाठी तयार असलेल्या बैलांना शांत केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून या मुलीचे कौतुक होत आहे. शेतकऱ्यांची मुलगी असल्याचा अभिमान वाटत असल्याचे या मुलीने म्हटले आहे.