मला अटक झाली नाही, मी स्वत: शरण आलो – नितेश राणे

मला अटक झाली नाही, मी स्वत: शरण आलो – नितेश राणे

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 5:36 PM

संतोष परब हल्लाप्रकरणात (Attack on Santosh Parab) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामीन मंजूर झालेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे.

मुंबई: मला अटक झाली नाही, मी स्वत: शरण आलो, असे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. संतोष परब हल्लाप्रकरणात (Attack on Santosh Parab) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामीन मंजूर झालेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. यावरून विरोधकांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.