पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; NIAच्या मुंबई ब्रांचला धमकीला मेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: TV9

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; NIAच्या मुंबई ब्रांचला धमकीला मेल

| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 2:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. NIA च्या मुंबई ब्रांचला धमकीचा मेल आला आहे. धमकी देणाऱ्यांनी दहशतवाद्यांशी आपला संबंध असल्याचा दावादेखील केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. NIA च्या मुंबई ब्रांचला धमकीचा मेल आला आहे. धमकी देणाऱ्यांनी दहशतवाद्यांशी आपला संबंध असल्याचा दावादेखील केला आहे. आरडीएक्स हल्ल्याचा कट असल्याची माहिती त्यात आहे.