
Afghanistan | अफगाणिस्तानच्या 50 जणांचा जीव घेणाऱ्या मशिदीतला बाँब ब्लास्ट Live
याआधी शुक्रवारी उत्तर अफगाणिस्तानातील शिया मशिदीत झालेल्या स्फोटात 100 हून अधिक जण ठार झाले होते. शेकडो लोक नमाज पठण करत असताना हा स्फोट झाला.
अफगाणिस्तानच्या कंदहारच्या इमाम बर्गह मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त 15 ऑक्टोबर रोजी समोर आले. या स्फोटात अनेकजण मृत्यूमुखी पडले तर बरेचजण जखमीही झाले होते. ही शिया मशीद असून, ज्यात नागकरिक शुक्रवारी नमाज पठणासाठी जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मशिदीमध्ये एकामागून एक तीन स्फोट झाले. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते सईद कोस्ती म्हणाले की, या स्फोटात डझनभर लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती आहे. तालिबानचे विशेष दल घटनास्थळी पोहोचले असून कोणत्या प्रकारचा स्फोट होता याची चौकशी करत आहेत. दरम्यान या सर्व स्फोटाचा एक लाईव्ह व्हिडीओ मशिदीतील CCTV कॅमेऱ्यातून समोर आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
खेळता खेळता श्वासच थांबला... 18 वर्षाच्या तरुण खेळाडूचा क्षणात मृत्यू
विदेशी दारू स्वस्त होण्याऐवजी आणखी महागणार! नेमकं कारण काय? वाचा...
टीम इंडियावर ICC चा दंड! प्रत्येक खेळाडूच्या कमाईत होणार कपात, कारण...
पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आली, दरवाजा उघडला आणि... काय घडलं त्या...?
एका दिवसात २८ गाण्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड, अजय देवगण ते ऋषी कपूरचा आवाज..
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला