TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 3 January 2022

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 3 January 2022

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 10:58 AM

भाजप आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आज हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहेत.

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | | 3 January 2022

1) देशासह राज्यात आजपासून मुलांचं लसीकरण केलं जाणार, साठ लाख मुलांचं लसीकरण

2) मुंबईत नऊ जम्बो लसीकरण केंद्रावर मुलांच्या लसीकरणाची सोय

3) सामना वृत्तपत्रात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालावरुन राणे आणि भाजपवर टीका

4) भाजप आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आज हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहेत.

5) मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. काळजी घ्या अशी विनंतीदेखील मुंडे यांनी केली आहे