तात्काळ आमदाराची चौकशी करुन तहसिलदारांना जिवंतपणी न्याय द्या : तृप्ती देसाई
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पारनेर तहसिलदार सुसाईड नोटप्रकरणी आक्रमक भूमिका मांडलीय. संबंधित लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल करत चौकशी करण्याची आणि पीडित अधिकाऱ्याला जिवंतपणी न्याय देण्याची मागणी केलीय.
अहमदनगरमधील पारनेर तालुक्याच्या तहसिलदारांनी केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकारणातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका मांडत संबंधित लोकप्रतिनिधीवर गुन्हा दाखल करत चौकशी करण्याची आणि पीडित अधिकाऱ्याला जिवंतपणी न्याय देण्याची मागणी केलीय. | Trupti Desai comment Parner Tehsildar suicide note
