Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली- सूत्र

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली- सूत्र

| Updated on: Apr 09, 2021 | 3:02 PM

मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होऊ घातलेली राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार थोड्याचवेळात परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल.