
ठाण्यासह मुंबईत अवकाळीची हजेरी, गरमीत गारव्याचा अनुभव
ठाण्यासह मुंबईत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अनेक ठिकाणी गारपीटदेखील झाली. मुंबई आणि कोणकणातील काही भागात हा अवकाळी पोहचला नव्हता. आता मात्र ठाण्यासह मुंबईतही पावसाने गारवा दिला. ठाण्यासह मुंबईत अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली. यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदार, वृत्तपत्र विक्रेते ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडवली. तर गेले आर्धातास अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे उन्हाच्या झळा बसणाऱ्या ठाणे आणि मुंबईकरांना थोडासा गारवा मिळला आहे.
Published on: Mar 21, 2023 8:21 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
शरद पवारांची विलीनीकरणावर खुली ऑफर; सुनेत्रांच्या NCPतून प्रतिक्रिया
संजय दत्तने गायलेलं गाणं ऐकलंत का? 24 वर्षानंतरही ट्रेंडमध्ये, आजही...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
मुंबईहून 6 दिवसांत प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी दर्शन, खर्च किती?
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...