
उत्पल पर्रिकर आमच्यासोबत नाहीत, याचं दु:ख आहे – देवेंद्र फडणवीस
उत्पल पर्रिकरांना तिकिट नाकारलेलं नाही. त्यांना दोन मतदारसंघ दिले होते. त्यात एक भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ होता.
पणजी: उत्पल पर्रिकरांना तिकिट नाकारलेलं नाही. त्यांना दोन मतदारसंघ दिले होते. त्यात एक भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ होता. पण त्यांना पणजी मतदारसंघ हवा होता. ते आमच्यासोबत नाहीत, याचं दु:ख आहे. भाजपा एक देशव्यापी पक्ष आहे तो मार्गक्रमण करत राहील असे फडणवीस म्हणाले.
Published on: Jan 29, 2022 04:28 PM
प्राजक्ता गायकवाड हिने रिसेप्शनमध्ये का घेतली नंदीवरुन एन्ट्री?
वडील प्रसिद्ध मुख्यमंत्री, भाऊही राजकारणात, पण हा बनला अभिनेता; ओळखलं?
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश
इथली जनता त्यांना सोडणार नाही, एकनाथ शिंदे कडाडले..
महाुयतीच्या आणखी एका मंत्र्याची विकेट जाणार, कोकाटेंविरोधात अटक वॉरंट
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र