Nashik | नाशिक शहरात आजही लसीकरण बंदच, लसींचा तुटवडा झाल्याने नागरिकांचे हाल
नाशिक शहरात लसीकरण आजही बंद असून,गेल्या 11 दिवसात केवळ दोन वेळेसच लसीकरण झालं आहे. लसींचा तुटवडा असल्याने नागरिकांचे हाल होत असून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्याने लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होते आहे.
नाशिक शहरात लसीकरण आजही बंद असून,गेल्या 11 दिवसात केवळ दोन वेळेसच लसीकरण झालं आहे. लसींचा तुटवडा असल्याने नागरिकांचे हाल होत असून,
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्याने लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होते आहे. मात्र लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला असून लस तात्काळ उपलब्ध करून द्यावं अशी मागणी होते आहे
