Kalyan | लसीकरण पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा, मासिक पाससाठी KDMC कडून व्हेरिफिकेशन स्टॉल

| Updated on: Aug 11, 2021 | 9:04 AM

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्यानंतर सर्वात आधी त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्याची पुष्टी स्थानिक नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याकडून करुन घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्वाधिक गर्दीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सकाळी 7 वाजल्यापासून 6 ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत

Follow us on

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्यानंतर सर्वात आधी त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्याची पुष्टी स्थानिक नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याकडून करुन घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्वाधिक गर्दीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सकाळी 7 वाजल्यापासून 6 ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत. तर महापालिकेच्या हद्दीत एकूण 7 रेल्वे स्थानकांवर केडीएमसीकडून ही मोहीम राबवली जातेय.