Nagpur | विदर्भात कोळशाचा काळाबाजार, TV9 कडून भांडाफोड

| Updated on: Oct 20, 2021 | 8:46 AM

विदर्भात कोळसा ब्लॅकमार्केटिंगचे पुरावे ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती लागले आहेत. वीज निर्मिती कंपन्यांना निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा केला जात आहे. कोळशाच्या नावावर माती, गिट्टी मिसळून सर्रास पुरवठा होतो आहे. सरकारी यंत्रणेच्या डोळ्या देखत निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा होत आहेत.

Follow us on
विदर्भात कोळसा ब्लॅकमार्केटिंगचे पुरावे ‘टीव्ही ९ मराठी’च्या हाती लागले आहेत. वीज निर्मिती कंपन्यांना निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा केला जात आहे. कोळशाच्या नावावर माती, गिट्टी मिसळून सर्रास पुरवठा होतो आहे. सरकारी यंत्रणेच्या डोळ्या देखत निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा होत आहेत. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपुर नागपूर जिल्ह्यात कोळसा ब्लॅकमार्केटिंगचे रॅकेट सुरु आहे. रेल्वे सायडिंगवरुन निकृष्ट कोळसा वीज कंपन्याकडे पुरवठा  केला जात आहे. कोळसाचा दर्जा तपासणारी मॅानेटरिंग यंत्रणा फक्त कागदावरच आहे. कोळसा चंटाईचं खरं वास्तव हे आहे. एकीकडे महाराष्ट्र काळोखात जाण्याच्या स्थितीत, तरिही केळशाचा गोरखधंदा सुरुच आहे.