
VIDEO | Bhandara Vainganga River | भंडाऱ्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच धरणे फुल्ल झाली आहेत. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने अनेक नद्यांचे पाणी लोकांच्या घरामध्ये आणि शेतामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच धरणे फुल्ल झाली आहेत. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने अनेक नद्यांचे पाणी लोकांच्या घरामध्ये आणि शेतामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं. कारण वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढताना दिसते आहे. यामुळे नागरिकांना सर्तकेचा इशारा देत नदी पात्रामध्ये उतरू नका असे सांगण्यात आले आहे.
Published on: Aug 11, 2022 12:19 PM
Related Video
एका दिवसात पलटणार नशीब, नोकरी, पैसा, प्रेम आणि आरोग्याबाबत काय संकेत ?
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाकडून थेट..
WT20 WC Final: ऑस्ट्रेलिया सातव्यांदा ठरला चॅम्पियन, इंग्लंडचा पराभव
दुसऱ्या T20त भारताचा पराभव, पण डावखुऱ्या फलंदाजांनी रचला इतिहास
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खतांचा तुटवडा दूर होणार, मोठी अपडेट समोर
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत