आज उत्तरप्रदेमध्ये विधनसभेच्या चैथ्या टप्प्यासाठी मतदान

आज उत्तरप्रदेमध्ये विधनसभेच्या चैथ्या टप्प्यासाठी मतदान

| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 10:50 AM

उत्तर प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला (Uttar Pradesh Elections) सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 9 जिल्ह्यातील 59 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 59 विधानसभा मतदारसंघामधून तब्बल 624 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदानाला (Uttar Pradesh Elections) सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 9 जिल्ह्यातील 59 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 59 विधानसभा मतदारसंघामधून तब्बल 624 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. दरम्यान चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. माझे सर्वांना आवाहान आहे की मतदान (Voting) करून लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.