New Delhi
    New Delhi 17 Sep, 02:30 PM
    34°C

    Humidity 56%

    Wind 5.6 KMPH

    Sunrise

    Sunrise

    06:07 am

    Sunset

    Sunset

    06:24 pm

    Moonrise

    Moonrise

    06:03 pm

    Moonset

    Moonset

    04:55 am

    Next 6 days Min Max

    18 Sep (Wed)

    2024-09-18 WedGenerally cloudy sky with moderate rain
    25.0°c 31.0°c

    19 Sep (Thu)

    2024-09-19 ThuGenerally cloudy sky with Light Rain or Drizzle
    24.0°c 32.0°c

    20 Sep (Fri)

    2024-09-20 FriPartly cloudy sky
    23.0°c 32.0°c

    21 Sep (Sat)

    2024-09-21 SatPartly cloudy sky
    24.0°c 33.0°c

    22 Sep (Sun)

    2024-09-22 SunPartly cloudy sky
    25.0°c 34.0°c

    पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज : 11 दिवस धो- धो पाऊस कोसळणार

    Panjabrao Dakh on Maharashtra Rain : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. सप्टेंबरच्या शेवटी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तर काही जिल्ह्यांना अलर्ट राहण्याच्याही सूचना डख यांनी दिल्या आहेत. वाचा सविस्तर...

    लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?

    मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस असून आज गौरी-गणपतीचं विसर्जन कऱण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कसा होणार आज पाऊस?

    आज-उद्या धुव्वाधार, 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा; काय सांगतंय IMD ?

    हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवामानविषयक प्रणालीचा परिणाम म्हणून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासह विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, सातारा आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट

    अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे आणि यावेळी गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. कारण काल रात्रीपासून मुबंई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज पहाटेपासून या पावसाने उसंत घेतली आहे.

    विदर्भ-मराठवाड्याला पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट

    Weather Update : हवामान खात्याने गुरुवारसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही विभागात पावसाने थैमान घातले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

    वाहून गेली लोकं; विदर्भ-मराठवाड्यात पावसाचं थैमान, कुठे काय परिस्थिती?

    मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. परभणी, बीड आणि नांदेडमध्ये अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्ये पाणी शिरलं आहे. तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठं नुकसानं झाले आहे.

    पुन्हा धुव्वाधार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट; मुंबईत कसा होणार पाऊस?

    Maharashtra weather forecast Update news : ऑगस्ट महिन्यात काहिशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार एन्ट्री घेतली आहे. अशातच राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

    राज्यात मुसळधार असताना मुंबई-पुण्यात काय असेल पावसाची परिस्थिती

    राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी नद्या धोका पातळीच्या वर पोहोचल्या आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    राज्यात पुन्हा धो-धो बरसणार, 'या' भागात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस

    Maharashtra weather forecast Update news : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बघा कुठे कसा कोसळणार पाऊस?

    मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाचा रूद्रावतार, कोणत्या भागाला झोडपलं?

    मुसळधार पावसात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू देखील करण्यात आलं. यवतमाळच्या पुसदमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. पुसदमध्ये कित्येक घरात पुराचं पाणी शिरलं. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने वडसद या नाल्याला पूर आला. पुराच्या पाण्याने नाल्याला रौद्र रूप धारण झाले होते.

    अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
    अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
    नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
    नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
    पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
    पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
    मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
    मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
    मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
    मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
    पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
    पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
    त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
    त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
    दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
    दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
    बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
    बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
    'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
    'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.