AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagyashri Kulkarni Deshpande

Bhagyashri Kulkarni Deshpande

असोसिएट प्रोड्यूसर - TV9 Marathi

Bhagyashri.Kulkarni@tv9.com

भाग्यश्री कुलकर्णी देशपांडे यांना टीव्ही मीडियात आठ वर्षांचा अनुभव आहे. वारी कव्हरेज, कलाकारांच्या मुलाखती, बिग बॉस मराठी कव्हरेज… यासोबतच डिजिटल मिडियाचाही अनुभव. राजकीय बातम्यांमध्ये विशेष त्यांचा हातखंडा असून tv9 मराठीमध्ये त्यामागील आठ वर्षांपासून कार्यरत आहेत.

Read More
जेजुरीच्या लहानग्या शुभमने विद्यानंद बापटांना सांगितला भक्तीचा महिमा..

जेजुरीच्या लहानग्या शुभमने विद्यानंद बापटांना सांगितला भक्तीचा महिमा..

जेजुरीचा शुभम वाघरी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभम वाघरी याचा विद्यानंद बापट यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शुभम वाघरी याच्यासोबत थेट विद्यानंद बापट दिसत आहेत.

Lalbaugcha Raja : भावी सून आणि लेकासोबत सुनेत्रा पवार लालबाग राजाच्या चरणी, सासू आणि सूनेच्या नात्यातील गोडवा कॅमेऱ्यात कैद, कुंकू..

Lalbaugcha Raja : भावी सून आणि लेकासोबत सुनेत्रा पवार लालबाग राजाच्या चरणी, सासू आणि सूनेच्या नात्यातील गोडवा कॅमेऱ्यात कैद, कुंकू..

Lalbaugcha Raja : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नुकताच भावी सून आणि मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत लालबागच्या राजाला पोहोचले. यावेळीचे काही खास फोटो पुढे आली आहेत.

चंद्रकांत पाटलांवरील टीकेने संतोष पंडित तुरुंगात, जामीन मिळताच रविंद्र धंगेकरांकडून सत्कार, चर्चांना उधाण

चंद्रकांत पाटलांवरील टीकेने संतोष पंडित तुरुंगात, जामीन मिळताच रविंद्र धंगेकरांकडून सत्कार, चर्चांना उधाण

Ravindra dhangekar : चंद्रकांत पाटलांवरील टीकेमुळे संतोष पंडित याना तुरुंगात जावं लागलं होतं. आता जामीन मिळताच रविंद्र धंगेकरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

खाली डोकं, वर पाय… या तरुणाचं करायचं काय ? 3 तास उलटं लटकूनही ढिम्म ! व्हिडीओ व्हायरल

खाली डोकं, वर पाय… या तरुणाचं करायचं काय ? 3 तास उलटं लटकूनही ढिम्म ! व्हिडीओ व्हायरल

साक्री तालुक्यातील निजामपूर येथील बसस्थानकाजवळील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुण तब्बल तीन तास बाकावर उलटा लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. नशेमुळे ही अवस्था झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. हा अजब प्रकार पाहून परिसरातील लोक हैराण झाले असून सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

बॅचलरना मुंबईत घर का नाही ? मराठी लोकांनी नालासोपारातच रहायचे का ? मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल

बॅचलरना मुंबईत घर का नाही ? मराठी लोकांनी नालासोपारातच रहायचे का ? मराठी अभिनेत्रीचा संतप्त सवाल

आपण मराठी आणि महाराष्ट्रीयन असून आपल्याला केवळ बॅचलर असल्याने अंधेरीत लोखंडवाला येथे राहायला भाड्याने घर मिळत नाही. मराठी लोकांनी नालासोपारा आणि मीरारोड येथेच राहायचे का असा सवाल मराठी अभिनेत्री सारिका साळुंखे हीने केला आहे.

सुनेत्रा पवारांना धक्का दिला… प्रोटोकॉलची ऐशीतैशी….भाजपच्या महिल्या नेत्याविरोधात संताप

सुनेत्रा पवारांना धक्का दिला… प्रोटोकॉलची ऐशीतैशी….भाजपच्या महिल्या नेत्याविरोधात संताप

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार या पोहोचल्या होत्या. मात्र, यादरम्यानचे काही व्हिडीओ पुढे आली असून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Bihar Bhavan : राज ठाकरे हे महाराष्ट्राचा राजा आहेत का? कस बांधू देणार नाहीत ? बिहार भवनचा विषय पेटणार

Bihar Bhavan : राज ठाकरे हे महाराष्ट्राचा राजा आहेत का? कस बांधू देणार नाहीत ? बिहार भवनचा विषय पेटणार

Bihar Bhavan : "जर त्यांनी म्हटले असते की पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार आणि मुंबई मध्ये बिहार भवन बांधू, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हटलं असतं. भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा हा उद्योग आहे"

कोल्हापूर ते संभाजीनगर, आमदार-खासदारांची मुलांसाठी तगडी फिल्डिंग, कोणाकोणाची नावं चर्चेत?

कोल्हापूर ते संभाजीनगर, आमदार-खासदारांची मुलांसाठी तगडी फिल्डिंग, कोणाकोणाची नावं चर्चेत?

कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी आपल्या मुलांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाडिक, शिरसाट, कराड आणि दानवे यांच्या वारसदारांच्या एन्ट्रीमुळे राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

सत्ता येताच पैशांचा पाऊस…  नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल…

सत्ता येताच पैशांचा पाऊस… नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल…

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. निवडणून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. पण एका उमेदवाराने तर थेट नोटांचा वर्षाव केला... सध्या सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.

Maharashtra Elections 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला, कोणाचा मुलगा तर कोणाची बायको, बहीण, भावजई निवडणुकीच्या मैदानात…

Maharashtra Elections 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला, कोणाचा मुलगा तर कोणाची बायको, बहीण, भावजई निवडणुकीच्या मैदानात…

Maharashtra Local Body Elections 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे. जोरदार प्रचार केला जात आहे.

पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी