AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 Force Gurkha : दमदार ऑफ रोडर SUV लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फीचर्स

Force Motors लवकरच Gurkha SUV भारतात लाँच करू शकते. 2020 ऑटो एक्सपोपासून या दमदार एसयूव्हीबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

| Updated on: May 27, 2021 | 3:35 PM
Share
फोर्स मोटर्स (Force Motors) लवकरच Gurkha SUV भारतात लाँच करू शकते. 2020 ऑटो एक्सपोपासून या दमदार एसयूव्हीबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, लाँच होण्यापूर्वी या वाहनाचे काही फोटो ऑनलाइन लीक झाले आहेत.

1 / 6
नव्या फोटोंमध्ये Gurkha नारंगी रंगात पाहायला मिळाली आहे, जी आपण मागील वर्षीच्या एक्स्पोमध्येही पाहिली आहे. सिंगल स्लॉट ग्रिल आणि सर्कुल हेडलॅम्प्स, नवीन ब्लॅक प्लास्टिक क्लेडिंग्ज, रियर डोर माउंटेड स्पेयर व्हील आणि इतर फीचर्ससह या एसयूव्हीमध्ये LED डेटाइम रनिंग लॅम्प्स देण्यात आले आहेत.

2 / 6
केबिनच्या आत एक ब्लॅक डॅशबोर्ड दिला जाईल जो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येईल.

केबिनच्या आत एक ब्लॅक डॅशबोर्ड दिला जाईल जो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येईल.

3 / 6
यात मोठे एअर कॉन व्हेंट्स, ग्लॉसी ब्लॅक बेझल आणि मॅन्युअल HVAC सिस्टम मिळेल.

यात मोठे एअर कॉन व्हेंट्स, ग्लॉसी ब्लॅक बेझल आणि मॅन्युअल HVAC सिस्टम मिळेल.

4 / 6
यात थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील्स, पॉवर विंडोज, एबीएस, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स आणि फॉरवर्ड फेसिंग रीअर सीट उपलब्ध असतील.

यात थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील्स, पॉवर विंडोज, एबीएस, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स आणि फॉरवर्ड फेसिंग रीअर सीट उपलब्ध असतील.

5 / 6
यामध्ये मर्सिडीज बेंझचं 2.6 लीटर डिझेल इंडन देण्यात येईल जे बीएस 6 कंप्लायंटसह येईल. त्याचबरोबर हे इंजिन 89bhp पॉवर आणि 260Nm चा टॉर्क देईल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल.

यामध्ये मर्सिडीज बेंझचं 2.6 लीटर डिझेल इंडन देण्यात येईल जे बीएस 6 कंप्लायंटसह येईल. त्याचबरोबर हे इंजिन 89bhp पॉवर आणि 260Nm चा टॉर्क देईल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल.

6 / 6
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.