सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप 5 बाईक, किंमत 60 हजारांहून कमी

पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त मायलेज देणारी वाहनं खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाल एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम असलेल्या देशातल्या टॉप मोटारयाकलींबद्दल सांगणार आहोत.

1/6

2/6
Bajaj Platina 110 मध्ये 115.45 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे, ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटरचं मायलेज देते. या बाईकचं इंजिन 8.44 बीएचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.

3/6
Bajaj CT 110 मध्ये 115.45 सीसी इंजिन देण्यात आलं आहे, जे ग्राहकांना एका लीटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. ही बाईक 8.48 bhp पॉवर जनरेट करते. ही बाईक 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.

4/6
TVS Sports ची किंमत 58-64 हजार रुपयांपर्यंत आहे. यात 109 cc इंजिन आहे. यात 4 स्पीड मॅन्युअल स्पीड गिअरबॉक्स आहे. त्याचे वजन 110 किलो आहे. यात 10 लीटरचा फ्यूल टँक आहे.

5/6
Honda CB Shine 125 ची एक्स-शोरूम किंमत 56,998 ते 62,228 रुपये आहे. यात 124.73 cc चं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 7500 rpm वर 10.75 bhp चा पॉवर देते. तसेच ते 5500 rpm वर 10.30 Nm पॉवर देते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

6/6
याच्या फ्रंट सस्पेन्शनला टेलिस्कोपिक फोर्क्स मिळतात तर मागील बाजूचे सस्पेन्शन स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक टाईपचे आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 65 kmpl मायलेज देते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI