AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harrier, Nexon सह Tata च्या गाड्यांवर 65000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

Tata च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार Tiago, Tigor, Nexon आणि Harrier सारख्या निवडक गाड्यांवर कंपनीकडून 65,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे.

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 29, 2021 | 6:00 PM
Share
Tata Motors ने जून 2021 साठी काही निवडक गाड्यांवर आकर्षक डिस्काऊंटची घोषणा केली आहे. Tata च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार Tiago, Tigor, Nexon आणि Harrier सारख्या निवडक गाड्यांवर कंपनीकडून 65,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. ही ऑफर 30 जूनपर्यंतच वैध असल्याने ग्राहकांकडे स्वस्तात टाटाची कार खरेदी करण्याची ही शेवटची संधी आहे.

1 / 5
टाटा टियागो ही कार 15,000 रुपयांच्या रोख सवलतीत आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांसाठी 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलतदेखील देण्यात येत आहे.

टाटा टियागो ही कार 15,000 रुपयांच्या रोख सवलतीत आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांसाठी 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलतदेखील देण्यात येत आहे.

2 / 5
Tigor बद्दल बोलायचे झाल्यास या कारवर 15,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत उपलब्ध आहे.

Tigor बद्दल बोलायचे झाल्यास या कारवर 15,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत उपलब्ध आहे.

3 / 5
Nexon कारवर रोख सवलत उपलब्ध नाही, मात्र या कारच्या डिझेल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Nexon पेट्रोल कारवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे, तर डिझेल ग्रेडवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. Nexon EV च्या XZ Plus LUX ट्रिमवर 15,000 रुपये तर XZ Plus ट्रिमवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

4 / 5
टाटा हॅरियरच्या 'XZ+', 'XZA+' ट्रिम्स आणि डार्क, कॅमो एडिशन मॉडेल वगळता इतर सर्व व्हेरिएंट्सवर 25,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. निवडक व्हेरिएंट्ससह खरेदीदार 40,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह एसयूव्हीवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळवू शकतात.

5 / 5
Follow Us
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत