अझीम प्रेमजी ते नारायण मूर्ती हे आहेत सायबर सिटी बंगलुरुचे 5 अब्जाधीश
गेल्या काही वर्षांत देशातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार देशात सध्या 334 अब्जाधीश आहेत. आज आपण सायबर सिटी बंगळुरु येथील पाच सर्वात श्रीमंत बिझनसमनची नावे पाहणार आहोत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024नुसार भारतात गेल्या एक वर्षांत दर पाच दिवसाला एक अब्जाधीशाची वाढ झाली आहे. भारतात देशातील सर्वात जास्त अब्जाधीश मुंबईत राहतात. परंतू बंगळुरु येथे देखील काही अब्जाधीश राहातात. त्यांची संपत्ती किती ? आणि त्यांचा बिझनेस काय ? हे पाहूयात
Most Read Stories