10 दिवसांत 1 लाखाचे झाले 1.85 लाख, ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल

सध्या कंपनीचा शेअर 1076.60 रुपयांच्या भावाने व्यापार करीत आहे. ही सूची किंमतीपेक्षा 1.19 टक्के आहे.

Mar 15, 2021 | 1:18 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Mar 15, 2021 | 1:18 PM

शेअर बाजारात सोमवारी शेअर्सची एक धमाकेदार सुरुवात झाली आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या (MTAR Technologies) शेअर बाजारात तेजी नोंदली गेली. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा शेअर बीएसईवर (BSE) 85 टक्के प्रीमियमसह 1,063.90 रुपये होता. तर एनएसईवर (NSE) हा शेअर 82 टक्क्यांच्या प्रीमियमसह 1,050 रुपयांवर होता.

1 / 5
आयपीओची इश्यू किंमत प्रति शेअर 574-5575 रुपये होती. सध्या कंपनीचा शेअर 1076.60 रुपयांच्या भावाने व्यापार करीत आहे. ही सूची किंमतीपेक्षा 1.19 टक्के आहे.

2 / 5
MTAR Technologies चा आयपीओ चांगला प्रतिसाद होता. आयपीओ 200.79 वेळा सब्सक्राईब झाले. हा आयपीओ 3 मार्च रोजी उघडला आणि 5 मार्च रोजी बंद झाला. आयपीओद्वारे कंपनीने 596 कोटी रुपये जमा केले आहेत.

3 / 5
MTAR Technologies गेल्या चार दशकांपासून न्यूक्लिअर, डिफेंस आणि एरोस्पेस उपकरणं अवकाश क्षेत्रात सेवा देत आहेत. ISRO, NPCIL, DRDO, ब्लूम एनर्जी, राफेल अशी नावे आहेत.

4 / 5
डिसेंबर 2020 पर्यंत, MTAR कडे 336 कोटी रुपयांची ऑर्डर बुक होती, जी वित्तीय वर्ष FY20 रेवेन्यू च्या उत्पन्नाच्या 1.6 पट आहे. ऑर्डर बुकमधील स्पेस आणि डिफेन्स सेगमेंटचा मार्केट शेअर 48 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये ईबीआयटीडीए मार्जिन 28.5 टक्के आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें