रतन टाटा यांना नॅनो कार बाजारात आणण्याची संकल्पना कशी सुचली?

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांनी सर्वसामान्यांच्या स्वप्नातील कार बाजारात कशी आणली? त्या मागची प्रेरणा काय होती? रतन टाटा यांनी ही कार बाजारात आणण्यामागचा विचार काय होता? नॅनो कारची संकल्पना रतन टाटा यांना कशी सुचली? वाचा सविस्तर बातमी...

| Updated on: Oct 10, 2024 | 10:46 AM
'टाटा नॅनो कार'... सर्व सामान्यांच्या स्वप्नातील कार.... इतर गाड्यांच्या किमती हाताबाहेर असताना रतन टाटा यांनी मात्र सर्वसामान्याची स्वप्नपूर्ती करणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी कार बाजारात आणली.

1 / 5
रतन टाटा यांना एका सामान्य कुटुंबाला गाडीवर जाताना पाहूनच ही संकल्पना सुचली होती. नोव्हेंबर 2003 मध्ये रतन टाटा प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी स्कूटरवर जाणाऱ्या एका कुटुंबाला पाहिलं.

रतन टाटा यांना एका सामान्य कुटुंबाला गाडीवर जाताना पाहूनच ही संकल्पना सुचली होती. नोव्हेंबर 2003 मध्ये रतन टाटा प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी स्कूटरवर जाणाऱ्या एका कुटुंबाला पाहिलं.

2 / 5
कुटुंबातील चारजण एकाच स्कूटरवरून जात होते. जोरदार पाऊस होत होता. तेव्हाच रतन टाटा यांनी ठरवलं की या सामान्य कुटुंबांसाठी काही करायचं. त्यांनी लगेचच तसा प्लॅन तयार केला.

कुटुंबातील चारजण एकाच स्कूटरवरून जात होते. जोरदार पाऊस होत होता. तेव्हाच रतन टाटा यांनी ठरवलं की या सामान्य कुटुंबांसाठी काही करायचं. त्यांनी लगेचच तसा प्लॅन तयार केला.

3 / 5
पुढे पाच वर्षांनी टाटा ग्रुपने नॅनो कार लॉन्च केली. ही कार लॉन्च करताना रतन टाटा यांनी ही गोष्ट ऐकवली होती. सर्व सामान्य कुटुंबाच्या खिशाला परवडणारी आणि आरामात प्रवास करू शकतील अशी ही नॅनो कार... यातूनच रतन टाटा यांचं सामाजिक भान लक्षात येतं.

4 / 5
जगातील सर्वात स्वस्त कार... अशी या कारची ओळख झाली. सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न रतन टाटा यांनी नॅनो कारच्या माध्यमातून साकार केलं.

जगातील सर्वात स्वस्त कार... अशी या कारची ओळख झाली. सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न रतन टाटा यांनी नॅनो कारच्या माध्यमातून साकार केलं.

5 / 5
Follow us
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.