PHOTO | ऐन लॉकडाऊनमध्ये अंबानींची ब्रिटनमध्ये फुल्ल टू शॉपिंग, ऐतिहासिक स्टोक पार्कची खरेदी

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील प्रतिष्ठीत कंट्री क्लब, लक्झरी गोल्फ रिसॉर्ट आणि स्टोक पार्क 592 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. Mukesh Ambani stoke park

| Updated on: Apr 23, 2021 | 6:35 PM
भारतातील सुप्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील प्रतिष्ठीत कंट्री क्लब, लक्झरी गोल्फ रिसॉर्ट आणि स्टोक पार्क 5.70 कोटी पौंड म्हणजेच भारतीय चलनात 592 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

1 / 5
रिलायन्स इंडस्ट्रीजनं ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकूण 592 कोटी रुपयांची बोली लावली. रिलायन्सनं खरेदी केलेल्या लक्झरी गोल्फ रिसॉर्ट जेम्स बाँडआणि ऑरिक गोल्डफिंगर यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. स्टोक पार्कचा इतिहास जवळपास 900 वर्ष जुना आहे. 1908 पर्यंत स्टोक पार्क खासगी रेसिडेन्सीम्हणून वापरण्यात आले होते.

2 / 5
रिलायन्स इंडस्ट्रीजनं ब्रिटनमध्ये पहिला कौंटी क्लब खरेदी केला आहे. हा क्लब इंटरनॅशनल ग्रुपकडून खरेदी करण्यात आला. या ग्रुपची मालकी किंग फॅमिलीच्या दुसऱ्या पिढीकडे आहे. नव्यान खरेदी केलेली मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्वेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज लिमिटेड यांच्याकडे जाणार आहे. ही कंपनी पूर्णपणे मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.

3 / 5
स्टोक पार्क यूरोपमधील सर्वाधिक प्रशस्त असं गोल्फ पार्क आहे. इथे अनेक हॉलीवूड चित्रपटांचं शुटिंग झालं आहे. स्टोक पार्क बरमिंगहशायर येथे 300 एकरांमध्ये आहे. यापार्कमध्ये राहण्यासाठी 49 बेडरुम, स्पा, स्वीमिंग पूल, फिटनेस क्लब, या सुविधा आहेत. 2013 मध्ये या रिसॉर्टला फाईव रेड एए स्टार रेटिंग मिळालं होतं. हॉटेल इंडस्ट्रीला दिलं जाणारं हे सर्वोत्तम रेटिंग समजलं जात.

4 / 5
रिलायन्स इंडस्ट्रीज स्टोक पार्कमध्ये खेळासंबंधीच्या सुविधा निर्माण करणे, वारसास्थळांचा विकास हे सर्व स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार करण्यात येईल, असं रिलायन्स कडून कळवण्यात आलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.