AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: मोठी घसरण! सोन्याचा भाव धडाम, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे दर आज चांगलेच घसरले आहेत.

| Updated on: Sep 28, 2026 | 1:56 PM
Share
आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसतात. या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल हा सोने आणि चांदी खरेदीकडे जास्त असतो. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चला जाणून घेऊया आजचा भाव काय?

1 / 5
सर्वसामान्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कारण जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जे लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असतील तर आजचा दिवस योग्य आहे.

सर्वसामान्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कारण जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जे लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असतील तर आजचा दिवस योग्य आहे.

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तसेच एक किलो चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाली आहे. ही घसरण इतर दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. तसेच एक किलो चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाली आहे. ही घसरण इतर दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.

3 / 5
घसरणीनंतर आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 34 हजार 840 रुपयांवर पोहोचले आहेत.

घसरणीनंतर आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 34 हजार 840 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...