AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेतल्या शिक्षकाचं भयंकर कृत्य, 7 वर्षांच्या चिमुकलीवर…घृणास्पद घटनेने महाराष्ट्र हादरला!

सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये सात वर्षांच्या मुलीवर एका शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

| Updated on: Nov 20, 2025 | 11:31 PM
Share
नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षकाने आत्याचर केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार नांदेड शहरातच घडला आहे. नांदेड शहातील एका इंग्रजी शाळेत चिमुकली शिक्षण घेत होती.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने अत्याचार केला. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी घडली आहे. आज सदरील मुलगी ही शाळेत जाण्यासाठी नकार देत होती, त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

2 / 5
मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर तिच्या मुलीच्या विचारपूस केली. त्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. हे घृणास्पद कृत्य समोर आल्यानंतर मुलीच्या आईने भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

3 / 5
या तक्रारीवरून त्या शिक्षकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 65(2) ,351(2) अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील कलम  468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी विशाल लोखंडे या शिक्षकास अटक करण्यात आली आहे.

4 / 5
हा प्रकार समोर आल्यानंतर नांदेड शहरात संताप व्यक्त केला जात आहे हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती पोलीस न्यायालयाला करणार आहेत. तशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिलीय. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...