NEET Result 2021 LIVE Updates : नीट यूजी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला, 16 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

| Updated on: Oct 30, 2021 | 2:54 AM

NEET Result 2021 LIVE Updates : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली आहे.

NEET Result 2021 LIVE Updates : नीट यूजी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला, 16 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार
Neet

सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलत नीट यूजी परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर करण्यावरील स्थगिती उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिलेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आज किंवा उद्या निकाल जाहीर करू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. 12 सप्टेंबरला झालेल्या नीट यूजी परीक्षेला 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 16 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट देऊन निकाल पाहू शकतात.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Oct 2021 01:29 PM (IST)

    नीट परीक्षेचा निकाल कुठं पाहायला मिळणार?

    विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या neet.nta.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहायला मिळेल. इतर कोणत्याही वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होणार नाही.

  • 29 Oct 2021 12:37 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं निकालाचा मार्ग मोकळा

    सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलत नीट यूजी परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर करण्यावरील स्थगिती उठवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 29 Oct 2021 12:35 PM (IST)

    16 लाख विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार

    नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 12 सप्टेंबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. नीट यूजी परीक्षेसाठी तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, लवकरच निकाल जाहीर होणार असल्यानं 16 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

  • 29 Oct 2021 12:34 PM (IST)

    निकालात त्रुटी असल्यास कुठं संपर्क साधायचा?

    एनटीएकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालासंदर्भात विद्यार्थी असमाधानी असल्यास किंवा निकालात काही त्रुटी आढळल्यास, उमेदवार NTA शी ईमेल id- nta@neet.ac.in वर संपर्क साधू शकतात.

  • 29 Oct 2021 12:33 PM (IST)

    NEET 2021 निकाल कसा पाहायचा

    स्टेप 1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या. स्टेप 2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख नोंदवा. स्टेप 4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा. स्टेप 5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.

Published On - Oct 29,2021 12:32 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.