Navnit Ravi Rana (Amravati Lok Sabha constituency)

Navnit Ravi Rana (Amravati Lok Sabha constituency)
अमरावती IND-CongIND-Cong

नवनीत राणा यांचे बालपण मुंबईत गेले. नवनीत यांचे आई-वडील हे पंजाबी आहेत. नवनीत यांचे वडील सेनेत अधिकारी होते. बारावीनंतरच त्यांनी मॉडलिंगला सुरुवात केली. त्यांनी कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरवात केली. याशिवाय त्यांनी तेलगू चित्रपट सीनू, वसंथी आणि लक्ष्मी (2004) मध्येही अभियन केलाय. रवी राणा आणि नवनीत राणा यांचं लग्न 2011 मध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाले. त्यावेळी रवी राणा हे बडनेराचे आमदार होते. तीन हजार शंभर जोडप्यांचं लग्न त्यावेळी लागलं होतं. त्यात राणा दाम्पत्य होतं. त्यांच्या लग्नात रामदेवबाबा तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते. लग्नानंतर त्या अभिनय सोडून राजकारणात सक्रिय झाल्या. सध्या त्या अमरावतीच्या खासदार आहे. 2019मध्ये त्या अपक्ष निवडून आल्या होत्या. 

राष्ट्रवादी पक्ष का फुटला? मोदींनी सांगितलं कारण, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट हे नेमकं काय आहे? याबाबत नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

देशात हुकूमशहा येणार? मोदींचे विरोधकांना असे सडेतोड उत्तर

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अनेक मुद्यांवरुन रणकंदन सुरु आहे. विरोधकांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. लोकशाही धोक्यात आहे. संविधान बदलणार असा आरोप विरोधी खेम्यातून करण्यात येत आहे. आता देशात हुकुमशाही येणार असल्याचा दावा विरोधक करत आहेत, TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर असे सडेतोड उत्तरं दिलं.

पंतप्रधान मोदी सत्तेत येताच पहिल्या 100 दिवसात पहिलं काम कोणतं करणार?

संविधानाने न्यायालयांना जन्म दिला. शहाबानो केस आली तेव्हा व्होट बँकेसाठी संविधानाचं काय केलं?. सुप्रीम कोर्ट ही संविधानाची मोठी संस्था आहे. त्याच्या भावनेकडे दुर्लक्ष करून संविधान बदललं. अलाहाबाद कोर्टाने निर्णय दिला. त्यांची निवडणूक रद्द केली. त्यांनी संविधानाला कचऱ्यात फेकलं. आणीबाणी लागू केली. त्यांनी संविधानाचा उपयोग केवळ आणि केवळ आपल्या एकाधिकारासाठी केला. देशातील सरकारांना 356 चा वापर करून शंभर वेळा त्यांनी खतम केलं. एका पंतप्रधानांनी तर एकट्याने50 वेळा हा प्रकार केला. यांच्याच कुटुंबातील हा पंतप्रधान आहे. संविधानाला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं.

मोदी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी मानणार का? वाचा काय दिलं उत्तर

"दोन गोष्टी आहेत. बायोलॉजिकली ते त्यांचे चिरंजीव आहे. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ही देशातील शेवटची निवडणूक? मोदींनी अशी काढली मुद्यातील हवा

देशात हुकुमशाही येणार असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. प्रत्येक सभेत, प्रचार रॅलीत यावर भर देण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत पंतप्रधानांनी अशी काढली या आरोपातील हवा...

सत्तेत आल्यावर संविधान बदलणार?; मोदी म्हणाले, आमच्याकडे 400 चा आकडा...

आम्ही संसदेत आलो. तेव्हा संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव आणला. त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यावेळी संसदेत म्हटलं होतं की, 26 जानेवारी तर आहे, संविधान दिवस साजरा करण्याची गरज काय? माझ्यासाठी संविधान प्रत्येक शाळेत अभ्यासाचा विषय असावा. प्रत्येक मुलाच्या हृदयात संविधानाचं पावित्र्य असावं. वकिलांसाठी, कोर्टासाठी किंवा कलम लावण्यापुरतं संविधान नाही, तर संविधान जीवनाची प्रेरणा बनली पाहिजे.

'उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मी रोज रश्मी वहिनींना फोन करायचो'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुस्लिमांना ओबीसीत घेतले, PM मोदींनी थेट असा केला वार

Narendra Modi Interview : कर्नाटक सरकारने मुसलमानांना ओबीसीमध्ये सामावून घेतले आहे. रात्रीतूनच मुस्लिमांना दिलेल्या आरक्षणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत विरोधकांवर जोरदार प्रहार केला.

काँग्रेस राम मंदिर प्रतिष्ठापणेला का गेली नाही?, हिडन अजेंडा काय?

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखठोक मुलाखत दिलीय. टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चांगलंच घेरलं आहे. काँग्रेसचा हिडन अजेंडा काय होता? याचा गौप्यस्फोटच मोदी यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

'ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात दुरगामी परिणाम पडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. त्यानंतर लगेच सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा वातावरणात नरेंद्र मोदींनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत 'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन' असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं आहे.

निवडणूक बातम्या 2024
निवडणूक व्हिडिओ
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद