AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटात दिले 21 किसिंग सीन, घरच्यांनी तोडलं नातं, आज आहे टॉपची अभिनेत्री?

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटात दिले होते 21 किसिंग सीन. घरच्यांनी तोडलं होतं तिच्यासोबतचं नातं. आज हीच अभिनेत्री आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री. कोण आहे ती?

| Updated on: Aug 15, 2026 | 2:25 PM
Share
बॉलिवूडमधील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावतने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार अभिनय, ग्लॅमरस अंदाज आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला. बॉलिवूडसोबतच तिने हॉलिवूड, तामिळ आणि चिनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

1 / 5
अभिनेत्री होण्याचा निर्णय मल्लिकासाठी सोपा नव्हता. छोट्या शहरातून आलेली आणि फिल्म इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसल्याने तिला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या अभिनेत्री होण्याच्या निर्णयाला कुटुंबाचा विरोध असल्याचंही सांगितलं जातं.

2 / 5
मात्र, हा विरोध झुगारून तिने मुंबई गाठली आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून तिला मुख्य अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने तिच्या करिअरला मोठी झेप दिली.

3 / 5
इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटामुळे मल्लिका रातोरात चर्चेत आली आणि तिची गणना बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होऊ लागली.

इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटामुळे मल्लिका रातोरात चर्चेत आली आणि तिची गणना बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होऊ लागली.

4 / 5
यानंतर तिने ‘वेलकम’, ‘डरना जरूरी है’, ‘शादी से पहले’, ‘आपका सुरूर’, ‘अग्ली और पगली’, ‘डबल धमाल’ आणि ‘थॅंक यू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. बॉलिवूडपुरतं मर्यादित न राहता तिने हॉलिवूडमध्येही काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.

5 / 5
Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?