AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर, तरी देखील 700 कोटींची मालकीण, ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जी गेल्या चार वर्षांपासून चित्रपटांपासून आहे दूर. तरी देखील ती 700 कोटींची मालकीण. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना देते टक्कर.

| Updated on: Feb 11, 2026 | 4:26 PM
Share
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी फार कमी चित्रपट केले मात्र, त्यांची संपत्ती पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जी 700 कोटींची मालकीण आहे.

1 / 6
जिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यासोबतच एका प्रसिद्ध साबणाच्या जाहिरातीने तिला प्रचंड ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर फॅशन वर्ल्डमधून तिचा थेट चित्रपटसृष्टीपर्यंतचा मार्ग खुला झाला.

जिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यासोबतच एका प्रसिद्ध साबणाच्या जाहिरातीने तिला प्रचंड ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर फॅशन वर्ल्डमधून तिचा थेट चित्रपटसृष्टीपर्यंतचा मार्ग खुला झाला.

2 / 6
मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणारी ही अभिनेत्री म्हणजे 90 च्या दशकातील लोकप्रिय हसीना पूजा बत्रा. आज अभिनयापासून काहीशी दूर असली तरी तिचं व्यक्तिमत्त्व आणि वेगळ्या क्षेत्रातील यश यामुळे ती सतत चर्चेत असते.

3 / 6
बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटात सर्वाधिक श्रीमंत कलाकारांची चर्चा होताना शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, रजनीकांत, प्रभास, राम चरण, अल्लू अर्जुन यांची नावं हमखास घेतली जातात.

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटात सर्वाधिक श्रीमंत कलाकारांची चर्चा होताना शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, रजनीकांत, प्रभास, राम चरण, अल्लू अर्जुन यांची नावं हमखास घेतली जातात.

4 / 6
मात्र फार कमी जणांना माहिती आहे की पूजा बत्रा आज 700 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.

मात्र फार कमी जणांना माहिती आहे की पूजा बत्रा आज 700 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.

5 / 6
केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ सिनेमातही आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी पूजा गेल्या चार वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तरीही तिचं नाव आणि तिची संपत्ती आजही चर्चेचा विषय ठरते.

केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ सिनेमातही आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी पूजा गेल्या चार वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तरीही तिचं नाव आणि तिची संपत्ती आजही चर्चेचा विषय ठरते.

6 / 6
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल
अशी कोणती फाईल होती?, ज्या फाईलवर सही हवीच होती; संजय राऊत यांचा सवाल.
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत
फडणवीसांचा गुप्त दिल्ली दौरा, सुनेत्रा पवारही राजधानीत.
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.