AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैदेही परशुरामीचा पारंपरिक लूक, कुर्त्यामधील सौंदर्याने चाहत्यांना लावलं वेड

गौरी आगमनानिमित्त मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीचा सुंदर पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव.

| Updated on: Sep 18, 2026 | 4:06 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनयासोबतच साध्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनयासोबतच साध्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते.

1 / 5
गौरी आगमनाच्या शुभ मुहूर्तावर वैदेहीने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधा, पण मनमोहक पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे.

गौरी आगमनाच्या शुभ मुहूर्तावर वैदेहीने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधा, पण मनमोहक पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे.

2 / 5
गौरी आगमनाच्या निमित्ताने वैदेहीने तपकिरी रंगाचा पारंपरिक कुर्ता परिधान केला आहे. साधेपणातही उठून दिसणाऱ्या या कुर्त्याला हलका व्ही-नेक असून, पूर्ण बाह्यांमुळे तिचा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.

गौरी आगमनाच्या निमित्ताने वैदेहीने तपकिरी रंगाचा पारंपरिक कुर्ता परिधान केला आहे. साधेपणातही उठून दिसणाऱ्या या कुर्त्याला हलका व्ही-नेक असून, पूर्ण बाह्यांमुळे तिचा लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.

3 / 5
या कुर्त्यावर तिने फिकट गुलाबी रंगाचा रेशमी दुपट्टा घेतला आहे. दुपट्ट्यावर असलेली नाजूक फुलांची डिझाईन तिच्या पोशाखाला सुंदर स्पर्श देत आहे.

या कुर्त्यावर तिने फिकट गुलाबी रंगाचा रेशमी दुपट्टा घेतला आहे. दुपट्ट्यावर असलेली नाजूक फुलांची डिझाईन तिच्या पोशाखाला सुंदर स्पर्श देत आहे.

4 / 5
वैदेहीने या पारंपरिक लूकसोबत कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. मोकळे सोडलेले केस आणि साधा मेकअप यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

वैदेहीने या पारंपरिक लूकसोबत कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. मोकळे सोडलेले केस आणि साधा मेकअप यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

5 / 5
Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं