AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल कपूरचे आलिशान घर आतून दिसतं असं; जिम, टेरेस गार्डन, पुस्तकांचा ढीग… इंटेरिअर पाहून थक्क व्हालं

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांच्या मुंबईतील आलिशान घराची आतून एक झलक पाहण्यासारखी आहे . त्यांच्या तीन मजली घरात एक आकर्षक टेरेस गार्डन, एक सुसज्ज जिम, एक शांत लायब्ररी अशा अनेक गोष्टी आहेत. घरातील इंटेरिअर सुनीता कपूर यांनी डिझाईन केले आहे. 

| Updated on: Jun 09, 2025 | 1:26 PM
Share
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर गेल्या 40 वर्षांपासून मुंबईतील या आलिशान घरात राहत आहे. पूर्वी ही एक इमारत होती जी अभिनेत्याने स्वतः आपल्या मेहनतीने एका सुंदर घरात रूपांतरित केली होती. अभिनेत्याची तिन्ही मुले याच घरात वाढली आहेत. अनिल कपूरचे आलिशान घर आतून कसे दिसते ते एकदा पाहाच. अनिल कपूर यांनी सांगितले की जेव्हा ते या घरात राहायला आले तेव्हा त्यांची पत्नी गर्भवती होती. त्यांच्या घरात आलिशान दृश्यांसह टेरेस गार्डन आहे, सुंदर दृश्य असलेली बाल्कनी आहे.

1 / 9
 स्टडी रूम : हे अनिल कपूरचे ऑफिस आणि स्टडी रूम आहे जे एका सुंदर बाल्कनीला जोडलेले आहे. अभिनेता या खोलीत त्याच्या सर्व चित्रपटांच्या पटकथा ऐकतो. ही जागा त्याची पत्नी सुनीता कपूरने इंटेरिअर केली आहे.

2 / 9
तीन मजली घर: अनिल कपूर म्हणाले की, पूर्वी हे घर एक इमारत होती जी त्यांनी स्वतःसाठी बनवली आहे. येथे त्यांच्याकडे दुसऱ्या मजल्यावर एक टेरेस आणि सुंदर खोल्या आहेत.

3 / 9
मंदिर: हे घरातील मंदिर आहे. अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांची देवावर श्रद्धा आहे आणि त्यांच्या घरातले प्रत्येक शुभ कार्य देवाच्या आशीर्वादानेच होते.

4 / 9
 टीव्ही रूम: अनिल कपूरच्या घरात हा एक आरामदायी टीव्ही रूम आहे. ते अनेकदा पत्नी आणि तीन मुलांसोबत येथे वेळ घालवतात. प्रत्येकजण येथे टीव्ही पाहण्यासाठी आणि मजा करण्यासाठी वेळ घालवतो. सोबतच येथे पुस्तकांचा ढीग असलेलं एक  रॅकह दिसत आहे.

5 / 9
मंदिर: हे घरातील मंदिर आहे. अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांची देवावर श्रद्धा आहे आणि त्यांच्या घरातले प्रत्येक शुभ कार्य देवाच्या आशीर्वादानेच होते.

मंदिर: हे घरातील मंदिर आहे. अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांची देवावर श्रद्धा आहे आणि त्यांच्या घरातले प्रत्येक शुभ कार्य देवाच्या आशीर्वादानेच होते.

6 / 9
जिम: अनिल कपूरच्या घरात एक मोठे जिम देखील आहे. या अभिनेत्याला तंदुरुस्त राहणे आवडते. जेव्हा जेव्हा त्याला घराबाहेर जाण्यासाठी वेळ मिळत नाही तेव्हा तो घरीच व्यायाम करतो. कोविडच्या काळात, अभिनेत्याने आपला बहुतेक वेळ या जिममध्ये घालवला आहे.

7 / 9
 टेरेस गार्डन: अनिल कपूरच्या घरातील हा सर्वात सुंदर भाग आहे, ते म्हणजे त्याचे टेरेस गार्डन. अभिनेत्याला त्याचा बहुतेक वेळ इथेच घालवायला आवडतो. येथे झाडांमध्ये एक सोफा ठेवण्यात आला आहे. लोणच्याच्या भांडी ठेवण्यात आल्याचंही दिसत आहे.

8 / 9
 टेरेस सेटिंग क्षेत्र: अनिल कपूरच्या टेरेसचा हा दुसरा भाग आहे. येथे बरीच झाडे दिसतात. खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. अभिनेता आणि त्याचे कुटुंब अनेकदा ईथे संध्याकाळ घालवताना दिसतात.

9 / 9
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.