PHOTO | आरोह वेलणकर ‘बाबा’ होणार, पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या फोटोसह शेअर केली गोड बातमी!

आरोहच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. छोट्या पडद्यावरील हा मम्मीचा लाडका आता खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे.

1/6
‘रेगे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल टाकणाऱ्या अभिनेता आरोह वेलणकर ‘मराठी बिग बॉस सीझन-2’मधून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील चाहत्यांची मनं जिंकली. सध्या आरोह ‘लाडाची मी लेक गं’ या मराठी मालिकेतून रसिकांच्या भेटील येतो.

2/6
आरोहच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. छोट्या पडद्यावरील हा मम्मीचा लाडका आता खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे.
आरोहच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. छोट्या पडद्यावरील हा मम्मीचा लाडका आता खऱ्या आयुष्यात बाबा होणार आहे.
3/6
आरोहच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्याच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा शानदार कार्यक्रम नुकताच पार पडला.

4/6
सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या आरोहने नुकतेच इन्स्टाग्रामवर या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातले सुरेख फोटो शेअर केले आहेत.

5/6
अभिनेता आरोह वेलणकर, दीर्घकालीन मैत्रीण अंकिता शिंघवी सोबत तीन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकला आहे.

6/6
अंकिता आणि आरोहची भेट कॉलेज कॅम्पसमध्ये झाली होती. आधी मैत्री आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI