AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या काळात इतक्या जवळ…. रेखासोबतच्या त्या किसिंग सीनची अभिनेत्याने सांगितली आठवण, सर्वत्र तुफान चर्चा

बिस्वजीत चटर्जी यांनी 1979 मध्ये आलेल्या ‘दो शिकारी’ चित्रपटातील रेखासोबतच्या किसिंग सीनची आठवण सांगितली. या सीनमुळे त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.

| Updated on: Sep 26, 2026 | 2:45 PM
Share
रेखासोबतचा सीन चर्चेत 1979 च्या ‘दो शिकारी’मध्ये बिस्वजीत चटर्जी आणि रेखा यांनी एकत्र काम केले होते.   त्या काळात दोघांचा किसिंग सीन हा सिनेमातील चर्चेचा विषय ठरला होता.   आजच्या काळाच्या तुलनेत त्यावेळी अशा दृश्यांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात होते.

1 / 5
बिस्वजीत यांनी मांडले मत ANI शी बोलताना बिस्वजीत यांनी आजच्या सिनेमातील किसिंगबाबत भाष्य केले.   ते म्हणाले, “आज स्क्रीन पर किसिंग कोई बड़ी बात नहीं है. आजकल फिल्मों में जो बेडरूम सीन दिखाए जाते हैं, उन्हें देखकर मुझे हैरानी होती है.”   त्यांच्या मते, काळानुसार सिनेमातील दृश्यांबाबत प्रेक्षकांची दृष्टी बदलली आहे.

2 / 5
आजही सिनेमाची आवडबिस्वजीत यांनी आपल्या चित्रपटप्रेमाबद्दलही सांगितले.   ते म्हणाले, “मेरा बस एक ही जुनून है - फिल्म देखना और उसे थिएटर में देखना.”   ‘एनिमल’, ‘कल्कि 2898 AD’, ‘RRR’ आणि ‘बाहुबली’ हे चित्रपट त्यांनी थिएटरमध्ये पाहिल्याचे सांगितले.

3 / 5
रेखासोबत पुन्हा कामकिसिंग सीनच्या चर्चेनंतर बिस्वजीत आणि रेखा पुन्हा भेटले होते.   नंतर रेखा यांनी बिस्वजीत यांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनातील चित्रपटात काम केले.   यामुळे दोघांचे व्यावसायिक संबंध कायम राहिल्याचे त्यांनी सांगितले.

4 / 5
वादाबाबत स्पष्ट मतत्या जुन्या सीनवरील चर्चेबाबत बोलताना त्यांनी वाद होणे स्वाभाविक असल्याचे म्हटले.   ते म्हणाले, “विवाद होना चाहिए. यह बात कही जानी चाहिए. यह कहना जरूरी है. समय के साथ यह बात आगे बढ़ेगी.” बिस्वजीत चटर्जी यांनी ‘दो शिकारी’मधील रेखासोबतच्या चर्चित सीनची आठवण सांगत जुन्या आणि आजच्या सिनेमातील बदलांवर भाष्य केले. त्यांनी रेखासोबतचे व्यावसायिक संबंध आणि आजही कायम असलेले चित्रपटप्रेम याबद्दलही माहिती दिली.

5 / 5
Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?

मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन