AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाई शारीरिकदृष्ट्या समाधानी नसेल तर…’ फिजिकल रिलेशनमुळे गौरव खन्नाचा मोडतोय 10 वर्षांचा संसार? घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोललेली आकांक्षा

टीव्ही विश्वातील आणखी एक जोडी आता लग्नाच्या 10 वर्षानंतर घटस्फोट घेणार आहेत. अभिनेता गौरव खन्ना आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला आता आपल्या 10 वर्षांचा संसार मोडणार आहे.

| Updated on: Jun 29, 2026 | 12:12 PM
Share
अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी, अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.  हे दोघेही 10 वर्षांच्या संसार आता मोडत आहे आणि घटस्फोट घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आकांक्षाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल हे सांगून सगळ्यांच धक्का दिला.

1 / 5
 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोमध्ये बोलताना आकांक्षाने उघड केले की, ती आणि गौरव गेल्या वर्षभरापासून एकमेकांपासून वेगळे राहत असून आता त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

2 / 5
24 नोव्हेंबर 2016 रोजी गौरव आणि आकांक्षा लग्नबंधनात अडकलेले. लग्नाला जवळजवळ दहा वर्ष होऊनही या जोडप्याने मुलांना जन्म दिला नाही. काही काळापूर्वी 'बिग बॉस 19' मध्ये बोलताना गौरवने सांगितले होते की, सुरुवातीला त्याला बाबा होण्याची इच्छा होती, पण आकांक्षा तेव्हा मानसिकदृष्ट्या तयार नसल्यामुळे त्याने तिच्या इच्छेचा मान राखला."

3 / 5
आता घटस्फोटाच्या या वृत्तादरम्यान, आकांक्षा चमोलाची काही महिन्यांपूर्वीची एक मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या या मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, "जर एखादी महिला आपल्या पतीसोबतच्या शारीरिक संबंधांमध्ये असंतुष्ट असेल, तर त्या आधारावर तिला घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे का?" आता या प्रश्नावर तिने दिलेले उत्तर चर्चेचा भाग बनत आहे.

4 / 5
यावर आकांक्षाने अत्यंत बिंधास्त उत्तर दिले होते की, " हो का नाही, जर एखादी महिला तिच्या वैवाहिक आयुष्यात शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या आनंदी नसेल, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ शकतो आणि हे देखील घटस्फोटाचे एक मुख्य कारण असू शकते. दुर्दैवाने आपण ज्या समाजात राहतो तिथे आजही महिलांच्या खाजगी आयुष्याशी आणि इच्छांशी जोडलेल्या गोष्टींना एक टॅबू मानले जाते, जे चुकीचे आहे."आता यावरुन तर आकांक्षा आणि गौरव यांचा घटस्फोट होत नाहीये ना असा अंदाज लावला जात आहे.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात