Photo : खासदार नुसरत जहांंच्या रिलेशनशिप आणि प्रेग्नेंसीची चर्चा, यशदास गुप्ता आहे तरी कोण?

नुसरत जहां गेल्या काही काळापासून 'एसओएस कोलकाता' चित्रपटातील तिचा सहकारी अभिनेता यश दासगुप्ताच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. यशसोबत तिचं रिलेशनशिप असल्याच्या बातम्या आहेत. दोघंही काही महिन्यांपूर्वी राजस्थानला सुट्टयांसाठी गेले होते. (MP Nusrat Jahan's relationship and pregnancy's discussion, know who is Yashdas Gupta)

1/8
yash dasgupta nusrat Jahana 9
अभिनेत्री आणि खासदार असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गर्भवती असल्याची बातमी चर्चेत आली आहे. पण, यावेळी त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी नुसरतच्या गरोदरपणाच्या बातमीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
2/8
yash dasgupta nusrat Jahana 9
तस्लीमा नसरीन यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी नुसरतला पती निखिलपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे. तस्लीमा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘नुसरतच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. ती गर्भवती आहे. याविषयी तिचा पती निखिलला काहीहे माहिती नाही. दोघे सहा महिन्यांपासून विभक्त झाले आहेत. पण, अभिनेत्री नुसरत यश नावाच्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे.’
3/8
yash dasgupta nusrat Jahana 9
नुसरत आणि अभिनेता यश दासगुप्ताच्या अफेअरच्या गोष्टीही समोर आल्या आहेत.
4/8
yash dasgupta nusrat Jahana 9
नुसरत जहां गेल्या काही काळापासून 'एसओएस कोलकाता' चित्रपटातील तिचा सहकारी अभिनेता यश दासगुप्ताच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. यशसोबत तिचं रिलेशनशिप असल्याच्या बातम्या आहेत. दोघंही काही महिन्यांपूर्वी राजस्थानला सुट्टयांसाठी गेले होते.
5/8
yash dasgupta nusrat Jahana 9
यश दासगुप्तानं 17 फेब्रुवारी 2021 ला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. बंगालच्या निवडणुकीत चंडीतला या मतदार संघातून त्यानं निव़डणूक लढवली मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला. तो एक अभिनेता, मॉडेल आणि राजकारणी आहे.
6/8
yash dasgupta nusrat Jahana 9
त्यानं टेलिव्हिजनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर बंगाली चित्रपट ‘गँगस्टर’मध्ये मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
7/8
yash dasgupta nusrat Jahana 9
यश दासगुप्त हा ‘ना आना इस देस मेरी लाडो’ या मालिकेसाठी खास ओळखला जातो.
8/8
yash dasgupta nusrat Jahana 9
यश दासगुप्तचा जन्म दिपक दासगुप्ता आणि जयती दासगुप्ता यांच्या घरात झाला.