Gadar 2 | सन्नी देओल-अमिषा पटेलच्या ‘गदर 2’ची स्टोरी लीक; पाकिस्तानात जाणार तारा सिंग अन् पुढे..

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 4:51 PM

अभिनेता सनी देओलचा बहुचर्चित 'गदर 2' हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

Jan 27, 2023 | 4:51 PM

1 / 5
21 वर्षांपूर्वी जेव्हा थिएटरमध्ये 'गदर' हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये फक्त तारा सिंग आणि सकीना यांच्या प्रेमकहाणीचीच चर्चा होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सीक्वेलची कहाणी काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

2 / 5
'गदर 2'ची कथा लीक झाली आहे. पिंकविला या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 'गदर 2'ची कथा ही 1970 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या युद्धाच्या अवतीभोवती फिरते. यामध्ये सनी देओलचा मुलगा 'जीते' म्हणजेच उत्कर्ष शर्मा हा एका सैनिकाच्या रुपात दिसणार आहे.

3 / 5
'गदर'च्या पहिल्या भागात तारा त्याच्या पत्नीला भारतात परत आणण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. आता सीक्वेलमध्ये तो मुलासाठी पुन्हा एकदा सीमापार जाणार आहे.

4 / 5
'गदर: एक प्रेमकथा' या चित्रपटात तारा आणि सकीनाची लव्ह-स्टोरी दाखवण्यात आली होती. आता 'गदर 2'मध्ये 1971 ची भारत-पाकिस्तानची लढाई दाखवण्यात येणार असल्याचं कळतंय.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI